Search

शब्दांच्या पलीकडला माणूस म्हणजे गुरुवर्य बाबासाहेब चन्ने

१ जुलै, हा दिवस म्हणजे एका व्यक्तिमत्वाचा, एका विचाराचा तसेच प्रेरणेच्या स्रोताचा उत्सव - आदरणीय बाबाजी चन्ने सरांचा वाढदिवस! 

बाबा चन्ने एक नाव नाही तर ते एक संकल्प आहेत...

'बाबा चन्ने' एक नाव नाही... तर ते एक संकल्प आहेत, एक ध्यास आहेत, आणि हजारो नवोदितांना दिशा देणारे दीपस्तंभ आहेत